COVID-19 in Children : You Should Know This (Part 1 of 10)

भाग पहिला (१० पैकी १ला) लहान मुलांमधील कोव्हीड: स्वरूप व व्याप्ती ( डॉ. दाभाडकर ) हे सर्व १० मराठी भाषेतील व्हिडिओ कोविड व मुलांची काळजी या बाबत आहेत. कोविड, मुलांमध्ये कोविड संसर्ग, त्याचा प्रसार, लक्षणे, प्रयोगशाळेतील चाचण्या, मुलांची काळजी, कोविड संक्रमणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची काळजी, उपलब्ध लसी, कोविडचे भवितव्य हे पालकांना माहित असले पाहिजे. जसे विज्ञान बदलत आहे, नवीन माहिती दररोज विकसित होत आहे आणि म्हणूनच मार्गदर्शक तत्त्वे दररोज बदलत आहेत.