तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या दाही ववाळुनी उधळतो जीव मायबापा वनवा ह्यो उरी पेटला, खेळ मांडला.. दुपारची भयानक शांतता. एरवी पादचारी, रिक्षा, चारी चाकी, दुचाकी वाहने, त्यांचे कर्कश हॉर्न, विक्रेते, शाळेत जाणारी […]